सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता - उत्तरार्ध

सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता - उत्तरार्ध

Released Monday, 30th December 2019
Good episode? Give it some love!
सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता - उत्तरार्ध

सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता - उत्तरार्ध

सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता - उत्तरार्ध

सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता - उत्तरार्ध

Monday, 30th December 2019
Good episode? Give it some love!
Rate Episode

मागील भागात आपण ‘अपंगत्व आणि शरीर साक्षरता व लैंगिकता’ या विषयाला घेऊन तथापि ट्रस्ट सोबत मागील दोन वर्षापासून काम करणा-या सुषमा खराडे यांच्यासोबत गप्पा मारल्या. याच विषयाचा हा दुसरा भाग आज घेऊन आलेलो आहोत. आजच्या भागात आपण बौद्धिक अपंगत्व असणा-या मुलांच्या पालकांना काय काय चिंता सतावत असतात, त्यासाठी काय काय प्रयोग केले गेले आहेत हे ऐकणार आहोत. आपल्या या मित्र मैत्रीणींने लग्न करावं की नाही? त्यामध्ये काय जबाबदा-या असू शकतात? तसेच मुलींच्या बाबतीत विचार करताना पाळी, स्वच्छता, लैंगिक शोषण व त्यासोबत येणारी पालकांची काळजी अन त्यातुन मुलींच्या गर्भाशय काढण्याबाबत काय भूमिका असावी अशा निरनिराळ्या विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे. आपल्या बेवसाईटच्या तरुण वाचकांना जर या कामात जोडून घ्यायचं असेल तर आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेत आहोत. तो काय आहे याची देखील चर्चा या पॉडकास्ट मध्ये केलेली आहे. चला तर ऐकूया निहार अन गौरी सोबत ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विषयावरील हा दुसरा भाग.आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.

आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…तेव्हा भेटू या पुढच्या भागात नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.

Show More
Rate

From The Podcast

Sex Aani Barach Kahi

लैंगिकता शिक्षण आणि माहिती उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख उद्देशाने letstalksexuality.com ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. याच वेबसाईटचा भाग म्हणून सेक्स अणि बरंच काही हे पॉडकास्ट निर्माण झालेले आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातुन लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा, लैंगिकता म्हणजे काय, लैंगिक संबंध म्हणजे काय, त्यातील वैविध्य आणि त्यासंबंधीची मूल्यं तरुणांना समजावीत हे महत्वाचे उद्देश आहे. पॉडकास्टच्या माध्यमातुन होणा-या चर्चा व संवादामुळे लैंगिकता या विषयाबद्दल युवकांमध्ये निरोगी दृष्टीकोन निर्माण होईल अशी आम्हाला आशा आहे.ही वेबसाइट व पॉडकास्ट ‘तथापि ट्रस्ट – स्त्रिया आणि आरोग्य संसाधन केंद्राने’ तयार केली आहे. ना नफा या तत्वावर आम्ही हे काम करत आहोत.अधिक माहितीसाठी letstalksexuality.com@gmail.com किंवा tathapi@gmail.com या मेलवर विचारणा करु शकता.लैंगिकता विषयाची मराठीत माहिती घेण्यासाठी letstalksexuality.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.तथापि ट्रस्ट च्या कामाबाबत अधिक माहितीसाठी www.tathapi.org इथे जरुर भेट द्या.

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Episode Tags

Do you host or manage this podcast?
Claim and edit this page to your liking.
,

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features